महाराष्ट्रात घडलेल्या तिवरे धरणफुटी दुर्घटनेवर अभिनेता जितेंद्र जोशीने दुःख व्यक्त केलं आणि प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.